🌼  डर्माप्लानिंग – मखमली त्वचा 

क्लायंट आणि विद्यार्थ्यांसाठी सोपी व उपयुक्त माहिती

डर्माप्लानिंग म्हणजे काय?

डर्माप्लानिंग ही एक अतिशय हलकी, सुरक्षित आणि non-invasive exfoliation treatment आहे. या प्रक्रियेत निर्जंतुक सर्जिकल ब्लेड वापरून चेहऱ्यावरची मृत त्वचा, नाजूक केस (peach fuzz) काढले जातात. यामुळे त्वचा लगेचच मऊ आणि ताजी दिसते. डर्माप्लानिंगमुळे त्वचा अधिक उजळ, नितळ दिसते.
ही ट्रिटमेंट serums व creams चा शोषण वाढवते, makeup अधिक smooth बसतो आणि बारीक सुरकुत्या, रापलेपणा व असमान पोत कमी दिसायला मदत होते.
बहुतेक सर्व त्वचा प्रकारांसाठी सुरक्षित असल्याने ही आजकाल खूप लोकप्रिय आहे.
नियमित आणि ठरावीक अंतराने केल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

डर्माप्लानिंग कसे केले जाते?

निर्जंतुक सर्जिकल ब्लेड आणि अप्लिकेटर च्या सहाय्याने 45° कोनात धरून त्वचेवर हळूवारपणे फिरवले जाते.
यामुळे खालील गोष्टी त्वचेवरून काढल्या जातात:

👉🏻  मृत आणि निस्तेज त्वचा 
👉🏻  चेहऱ्यावरील नाजूक केस 
👉🏻  त्वचेच्या पृष्ठभागावर अडकलेली घाण
👉🏻  जास्त तेल (excess oil)
👉🏻  त्वचेवरचा साचलेला मृत पेशींचा थर (debris)

हा थर गेल्यावर त्वचा अधिक ताजी, उजळ आणि नितळ दिसते.

डर्माप्लानिंगचे फायदे

👉🏻  ताबडतोब तजेला. चेहरा लगेचच fresh आणि उजळ दिसतो.

👉🏻  त्वचा अधिक गुळगुळीत. Makeup अगदी नीट आणि smooth बसतो.

👉🏻  सिरम आणि क्रीम चे शोषण वाढते. Serum आणि moisturiser त्वचेत खोलवर जातात.

👉🏻  बारीक सुरकुत्या कमी दिसतात. वयाची हलकी चिन्हे सौम्य वाटतात.

👉🏻  रापलेपणा आणि पिगमेंटेशन कमी होते. वरचा dull थर निघाल्यामुळे त्वचा clear दिसते.

👉🏻  संवेदनशील त्वचेसाठीही सुरक्षित. कोणतेही Chemical न वापरता exfoliation मिळते.

डर्माप्लानिंग कोणासाठी योग्य?

🔹 निस्तेज, कोरडी किंवा असमान त्वचा
🔹 चेहऱ्यावरचे बारीक केस
🔹 Bridal / event पूर्वी त्वचा तयार करण्यासाठी
🔹 Chemical peel सहन न करणारी sensitive skin
🔹 त्वरित उजळपणा हवा असलेले क्लायंट

डर्माप्लानिंग कुणी टाळावे? (Contraindications)

❌ सक्रिय acne किंवा सुजलेले pimples
❌ उघडे जखम किंवा कट
❌ eczema / psoriasis वाढलेली स्थिती
❌ अलीकडे केलेला chemical peel किंवा laser
❌ sunburn
❌ खूप oily किंवा acne-prone skin (सावधगिरीने)

डर्माप्लानिंग प्रक्रियेचे टप्पे 

  1. Cleanse – चेहरा नीट स्वच्छ करणे

  2. Skin prep – Alcohol/acetone ने त्वचा degrease करणे

  3. Skin stretching – सुरक्षिततेसाठी त्वचा ताणून पकडणे

  4. Dermaplaning strokes – 45° कोनात sterile blade वापरणे

  5. Toner – त्वचेचा pH संतुलित करण्यासाठी

  6. Hydration – Serum + moisturiser

  7. SPF 30–50 – आवश्यक sun protection

डर्माप्लानिंग उपचारानंतर काळजी

👉🏻 Hydrating serum व moisturiser लावा
👉🏻 रोज sunscreen वापरा
👉🏻 24 तास makeup टाळा
👉🏻 2 दिवस स्क्रबिंग / rubbing / exfoliation करू नका
👉🏻 48 तास steam, sauna व direct sun टाळा

Myth Buster

“Dermaplaning नंतर केस जाड होतात.” – ❌ चुकीचे.
केस पूर्वीसारखेच soft आणि fine येतात.

डर्माप्लानिंग किती वेळाने करावे?

साधारण २१ दिवसांनी, त्वचेच्या प्रकारानुसार.

📞 डर्माप्लानिंग ट्रिटमेंट बुक करायची आहे का?

Call/WhatsApp: +919422086335
पत्ता:
5595, सांगळे गल्ली, नालेगाव रोड, अहमदनगर
Sandhyadeep Beauty Parlour – 32 वर्षांची विश्वासाची परंपरा

Share this post:

Facebook
WhatsApp
Twitter
LinkedIn
Leave A Comment

Add Comment *

Name*

Email*

Founded in 1993 by Deepaa Bhagwat, Sandhyadeep Beauty Parlour in Ahmednagar blends artistry with aesthetics, specializing in transformative skin and hair treatments. Renowned for expertise and elegance, it also offers standout bridal, fashion, and prosthetic makeup.

Summarize your business so the visitor can learn about your offerings from any page on your website.

Get In Touch
Copyright © 2025 Sandhyadeep – Designed by Devgraphiq