हायड्रा-फेशियल
Hydra Facial म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो…
हायड्रा-फेशियल ही एक अत्यंत आधुनिक आणि non-invasive skin treatment आहे. यामध्ये skin ला कोणताही त्रास न देता deep cleansing, exfoliation, blackhead–whitehead extraction आणि intense hydration दिले जाते. म्हणूनच याचा रिझल्ट देखील अतिशय चांगला आणि लक्षात येण्याजोगा असतो.
Sandhyadeep Beauty Parlour, Ahilyanagar (Ahmednagar) येथे ही treatment अनुभवी beauticians आणि सुरक्षित clinical protocol सह केली जाते.
हायड्रा-फेशियल कोणासाठी उपयुक्त आहे?
ही Treatment खालील सर्व Skin types साठी अत्यंत प्रभावी आहे:
Hydra Facial म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतले आता याचे सर्व फायदे आपण खाली पाहू.
हा उपचार खालील प्रकारच्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे—
- निस्तेज/कांतिहीन त्वचा
- पिंपल्स व त्यानंतरचे डाग
- संवेदनशील त्वचा
- पिग्मेंटेशन व काळेपणा
- सूक्ष्म रेषा, वयोमानानुसार बदल
- कोरडी किंवा निर्जलीत त्वचा
म्हणजे जवळजवळ प्रत्येक महिलेसाठी ही treatment safe आहे.
हायड्रा-फेशियलचे मुख्य फायदे-
-
खोलवर स्वच्छता (Deep Cleansing) –
त्वचेवर जमा झालेले धूळकण, तेलकट थर, मृत पेशी आणि अशुद्धता दूर होतात.
-
तत्काळ उजळपणा व तजेलपणा –
सौम्यपणे मृत त्वचा निघून जाते आणि ओलावा मिळाल्यामुळे त्वचा लगेचच निरोगी आणि तजेलदार दिसते.
-
त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो –
उपचारादरम्यान दिले जाणारे पोषक सीरम त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात.
-
ब्लॅकहेड्स व व्हाईटहेड्स कमी होतात
रोमछिद्रांमध्ये साचलेली घाण बाहेर काढली जाते.
-
काळेपणा आणि असमान रंग सुधरतो
पिग्मेंटेशन, टॅन आणि त्वचेचा असमान रंग हळूहळू कमी होतो.
-
वयाची चिन्हे कमी दिसतात
त्वचेची लवचिकता वाढते, सूक्ष्म रेषा मऊ होतात.
-
कोणताही विश्रांतीकाल नाही (No Downtime) –
उपचारानंतर लगेचच दैनंदिन कामे करता येतात.
Treatment नंतर लगेच साधं routine, office किंवा घरकाम करू शकता. म्हणूनच ही ट्रीटमेंट अधिक लोकप्रिय आहे.
Hydra Facial कसे केले जाते? (टप्प्याटप्प्याने माहिती)
- चेहऱ्याची स्वच्छता
- सौम्य केमिकल पील (AHA/BHA)
- ब्लॅकहेड्स/व्हाईटहेड्स काढणे.
- Electroporation च्या सहाय्याने पोषक आणि ओलावा देणारे सीरम त्वचेत मुरवणे.
- आवश्यक असल्यास LED Light Treatment
- मॉइश्चरायझिंग Sheetmask लावणे, मॉइश्चरायझर व सनस्क्रीन लावणे.
याशिवाय मसाज इत्यादीसह पूर्ण उपचारास साधारणतः एक ते दीड तास लागतो.
पूर्ण प्रक्रिया अंदाजे एक ते दीड तास चालते.
Hydra Facial किती वेळाने करावे ?
उत्तम परिणामांसाठी—
➡ महिन्यातून एकदा (२१ दिवस) – regular maintenance साठी➡ दर पंधरा दिवसांनी – पिंपल्स, टॅनिंग किंवा निस्तेज त्वचा असल्यास Regular sessions घेतल्यास skin visibly glowing, clear आणि healthy दिसते.
मला वाटतं Hydra Facial म्हणजे काय आणि त्याचे फायदे आता तुम्हाला स्पष्ट झाले असतील.
Sandhyadeep Beauty Parlour का निवडावे?
- ३२ वर्षांचा अनुभव
- महिलांसाठी खास, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण
- अत्याधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ सौंदर्यविशारद
- त्वचेचे वैयक्तिक विश्लेषण व योग्य उपचार मार्गदर्शन
- Certified aestheticians
- Advanced skin analysis (AI-based)
- उच्च दर्जाचे products व machines
आमच्याकडे Hydra Facial घेणाऱ्या महिलांना त्वरित glow आणि long-lasting results मिळतात.
📞 Hydra Facial बुक करायचे आहे का?
https://violet-ferret-173736.hostingersite.com/beauty-aesthetics/
Call/WhatsApp: +919422086335
पत्ता: 5595, सांगळे गल्ली, नालेगाव रोड, अहमदनगर
Sandhyadeep Beauty Parlour – 32 वर्षांची विश्वासाची परंपरा