डर्माप्लानिंग – मखमली त्वचा

🌼  डर्माप्लानिंग – मखमली त्वचा  क्लायंट आणि विद्यार्थ्यांसाठी सोपी व उपयुक्त माहिती ⭐ डर्माप्लानिंग म्हणजे काय? डर्माप्लानिंग ही एक अतिशय हलकी, सुरक्षित आणि non-invasive exfoliation treatment आहे. या प्रक्रियेत निर्जंतुक सर्जिकल ब्लेड वापरून चेहऱ्यावरची मृत त्वचा, नाजूक केस (peach...