हायड्रा-फेशियल Hydra Facial म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो… हायड्रा-फेशियल ही एक अत्यंत आधुनिक आणि non-invasive skin treatment आहे. यामध्ये skin ला कोणताही त्रास न देता deep cleansing, exfoliation, blackhead–whitehead extraction आणि intense hydration दिले जाते. म्हणूनच याचा रिझल्ट...